सहवास (कविता)

सहवास (कविता)

उघड्या आभाळालाही भुरळ पडावी असा देखणा चेहरा तुझा...
समोर आलीस की चुकवतेस काळजाचा ठोका माझा....

सहवास ही तुझा हवाहवासा वाटतो नेहमी.....
तुज पाशी नेणारी प्रत्येक वेळ आणवीशी वाटते ओढूनी.....

श्वासांनाही सवड झालीये तुझ्या असण्याची...
त्यांनाही मिळते नवी उमेद जगण्याची.....

जाऊ नकोस दूर मज पासून.....
जगणेही कठीण होतेय राहून राहून........




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

देवाचे आस्तिक आणि नास्तिक भक्त

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास