गोष्ट नवीन आणि धनश्रीची (भावना तुमच्या शब्द माझे)
गोष्ट नवीन आणि धनश्रीची नवीन आजूनही तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.. तिच्या साठी काहीतरी लिहायचं आहे म्हणून त्यांनी मला सुचवलं तेव्हा भावना तुझ्या शब्द माझे या नवीन शिर्षकाखाली मी त्याची कहाणी माझ्या शब्दांच्या जोडीने मांडली.
गोष्ट पहिली
धनश्री तुला एक गोष्ट सांगायची जी गेली तीन वर्षांपासून मी सांगायचा प्रयत्न करत आलोय, ती आज तुझ्यासमोर मांडतोय..
सलग तीन वर्षे झाली मी तुला एकतर्फी नजरेने पाहतोय.. माहितीये तु मला ओळखत नसशील पण कदाचित मला कधीतरी पाहिले तर असेलच ना... त्या तीन वर्षात मी कितीतरी स्वप्न पहिली जी तुझ्यासोबत पूर्ण होतील म्हणून मी आपल्या एक होण्याची अजूनही वाट पाहतोय.. तू
Poly 3rd yr ला असतानाच मला तू आवडली होतीस. तुझ्या देखण्या चेहऱ्याने मला जी भुरळ पाडली, त्यामुळे पुढले एक वर्ष तरी तुझ्या चेहऱ्यावर माझी नजर खिळत राहिली होती. तेव्हाच्या वेळी मी तुला फक्त माझ्या डोळ्यात भरत गेलो, आणि माझ्या स्वप्नांमध्ये तुला रंगवत गेलो.. त्या पूर्ण वेळेत मी तुझ्याबद्दल सर्वच काही माहिती करून बसलो होतो.. या आशेने की तुझ्याशी कधी बोलायचा प्रसंग चालून आला तर मी कुठे अडकू बसायला नको..
तुझं व Poly च शेवटचं वर्ष होत आणि मला वाटलं तू परत दिसशील नाहीस म्हणून.. माझं मन जणू मरेलच जर तू दिसली नाहीस तर.. पण तू आपल्याच कॉलेज ला परत ऍडमिशन घेतलीस आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. तो क्षण जणू माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदी आणि कायम लक्षात राहील असा क्षण होता. पण तेव्हाही आपण एकमेकांना चेहऱ्यानेही ओळखत नव्हतो.. माझं एकतर्फी प्रेम दूतर्फी कधी होईल .. ह्याची मी वाट पाहत होतो..
कधी कधी जणू मला भास व्हायचे की आपण एकमेकांना बघतोय..आपण जरी एक होत नव्हतो तरी आपल्या नजरभेटी जरूर होत होत्या.. तेव्हा मला कुठेतरी सुखद क्षण कसे असतात ह्याची जाणीव होत असे..
मला आपली एक अजून आठवण तुला आज सांगावीशी वाटते.. आपले papers असायचे एका पाठोपाठ एक.. मग आधीच्या दिवशी माझा झालं की दुसऱ्या दिवशी तुझा असायचा आणि नंतर जवळपास 7 दिवस गॅप असायचा त्या वेळेत मला तुझी खूप आठवण येत असे ती कमी करता यावी म्हणून मी तुझ्या ppr च्या दिवशी तुला बघता यावं म्हणून bus stand वर उभा रहायचो.. तू दिसताच मन शांत व्हायचं आणि तुला नजरेत साठवून घेण्याचा मी पुरेपुर प्रयत्न करायचो... कारण 7 दिवस म्हणजे माझ्यासाठी वनवासच असायचा..
तुझं 2nd yr होत.. त्यावेळी मी तुझ्याशी बोलायची तयारीही केली होती.. पण कुणास ठाऊक माझ्यासोबतचे असे का व्हायचे तर.. मी तुझ्याबद्दल काही करायला जायचो तर काहीना काही विघ्न चालून येतच असत..
मी तुझ्यासमोर माझ्या मनातल्या साऱ्या गोष्टी सांगायला येणारच की तुझा result लागला आणि तुझ्या बरोबर मलाही धक्का बसला.. आणि मी माझं सार काहीच विसरून गेलो.. तू रागाच्या भरात मला काही बोलून जाशील या भीतीने मी काही बोललोच नाही..तेव्हाची संधीही वेळेने मारून नेली..
या वर्षीची एक आठवण म्हणून Singing चा Co O rdinator मी फक्त तुझ्यासाठी झालो होतो...
कारण या कारणाने तरी आपल्यात थोडासा का होईना संवाद घडेल अशी आशा होती.. सलग तीन वर्षे माझ्या एकतर्फी प्रेमाला आता कुठेतरी वाचा फुटेल अस वाटत होतं कारण तुझा नंबर मी त्या list मधून मिळवला होता. दुसऱ्यांना मागण्यापेक्षा मी तिथून तो मिळवला. पण आज तुझ्याशी बोलताना तुझ्यासाठी मी अजूनही अनोळखी आहे हे ऐकून मला वाईट वाटलं.. थोडं मन दुखावलं पण तू बोलत आहेस ह्या गोष्टीने मन आनंदी झालं.
हे माझं शेवटचं वर्ष. मला तुझ्याशी बोलता यावं म्हणून मी अजूनही प्रयत्न करतोय. पन काय करू तू समोर असलीस की माझ्या तोंडून शब्द फुटेल की नाही ह्याचीच जास्त भीती वाटते..तरी मला एकदा तरी तुला भेटायचं आहे, माझं मन तुझ्यासमोर ठेवायचं आहे..
माझ्या शेवटच्या वर्षीची ही एक गोड आठवण म्हणून मला माझ्या समरणात ठेवायची आहे
सांग ना भेटशील का?
तुझाच नवीन
कथा क्र ०१
See This Post on instagram

CHAN LIHILA AHES...
ReplyDeleteThank-you विद्या
DeleteMast mayur dada
ReplyDeletethankssss Bhava
Delete