Posts

Showing posts from February, 2018

गोष्ट नवीन आणि धनश्रीची (भावना तुमच्या शब्द माझे)

Image
गोष्ट नवीन आणि धनश्रीची नवीन आजूनही तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.. तिच्या साठी काहीतरी लिहायचं आहे म्हणून त्यांनी मला सुचवलं तेव्हा भावना तुझ्या शब्द माझे या नवीन शिर्षकाखाली मी त्याची कहाणी माझ्या शब्दांच्या जोडीने मांडली. गोष्ट पहिली धनश्री तुला एक गोष्ट सांगायची जी गेली तीन वर्षांपासून मी सांगायचा प्रयत्न करत आलोय, ती आज तुझ्यासमोर मांडतोय.. सलग तीन वर्षे झाली मी तुला एकतर्फी नजरेने पाहतोय.. माहितीये तु मला ओळखत नसशील पण कदाचित मला कधीतरी पाहिले तर असेलच ना... त्या तीन वर्षात मी कितीतरी स्वप्न पहिली जी तुझ्यासोबत पूर्ण होतील म्हणून मी आपल्या एक होण्याची अजूनही वाट पाहतोय.. तू ‎Poly 3rd yr ला असतानाच मला तू आवडली होतीस. तुझ्या देखण्या चेहऱ्याने मला जी भुरळ पाडली, त्यामुळे पुढले एक वर्ष तरी तुझ्या चेहऱ्यावर माझी नजर खिळत राहिली होती. तेव्हाच्या वेळी मी तुला फक्त माझ्या डोळ्यात भरत गेलो, आणि माझ्या स्वप्नांमध्ये तुला रंगवत गेलो.. त्या पूर्ण वेळेत मी तुझ्याबद्दल सर्वच काही माहिती करून बसलो होतो..

माझं स्वप्न

आयुष्यात आपली कितीतरी स्वप्न असतात काही एकमेकांवर अवलंबून असतात तर काही खूप वेगवेगळी असतात.. माझी ही स्वप्न तशीच होती एकमेकांपासून वेगवेगळी .. त्यातून मंचावर सूत्र संचलनाची संधी मिळावी हे एक..इतर आणखी ही होते लेखक होण्याचे, क्रिकेटर बनण्याचे, पण सूत्र संचलनाच स्वप्न माझं पूर्ण झालं...आणि इच्छे पेक्षाही थोडं जास्तच मिळालं कॉलेज च माझं शेवटचं वर्ष होतं. तस तर कॉलेज मध्ये गेली 5 वर्ष मी प्रयत्न करत आलो होतो सूत्र संचलन करण्याची संधी माळ मिळावी म्हणून.. पण या वर्षी ही संधी दडवता काम नये म्हणून मी चांगलीच तयारी केली.. आणि त्या मेहनतीचे फळ मला गोडच मिळाले.. ‎ऑडिशन साठी आलेला 10 ते 12 झणांपैकी मला 30 पैकी सर्वात जास्त 26 गुण मिळाले. आणि त्यात मी माझा भाषा मराठी सांगितली.. त्यामुळे माझी संधी ही मलाच मिळाली. ‎हळू हळू सराव सुरू झाला आणि मॅम नि उदघाटन आणि स्वागत समारोह म्हणजेच सुरुवातीच्या 15 मिनिटांची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. त्याच बरोबर 10 act चे ही सूत्र संचलन मला मिळाले. ‎मराठी ची मला चांगलीच साथ होती. हे मॅडम जाणून होत्या. त्यामुळे पहिल्या 15 मिनिटां