निरभ्र आकाश आणि तू
निरभ्र आकाशाला ही चांदण्यांची साथ लाभते
तुझ्याच आठवणींत आज माझें जग जगते...1
तुझ्याच आठवणींत आज माझें जग जगते...1
चांदण्याही रुसतात चंद्र जवळ नसताना
किती गोड दिसतेस तू आजही रुसताना.....2
पहिल्या पावसात जसा फुलांना मोहोर फुलतो ....3
तुझ्या आठवणींच्या सहाऱ्यात मी तासंतास रमतो
फुलांचा सुगधं जसा मोहतो तुझ्या मनाला
तसा तूझ्याशिवाय अर्थच नाही माझ्या जिन्याला...4
कविता चौथी
fulan sarkhich nirmal
ReplyDelete