चाहूल तुझ्या येण्याची...(कविता)

चाहूल तुझ्या येण्याची.




चाहूल तुझ्या येण्याची
सदैव हृदयी माझ्या राहण्याची
पाऊसही वाटे किती गार गार
आठवण होई तुझी वारंवार........1

दिवसही मज कमीच पडावे
कितीदा नव्याने तुला आठवावे
स्मरण व्हावे दिवस सरताना
भूक ही हरवून जाई तुला आठवताना........2

ओढ लागे तुझ्या सहवासाची
वाट पाहतोय तुझ्या येण्याची
आनंद हा आभाळ भरून
द्यावासा तू मज मिठी मारून........3


कविता दुसरी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

देवाचे आस्तिक आणि नास्तिक भक्त

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास